सासवड, ता. २७ : सासवड (ता. पुरंदर) येथील शैलेश कुमार जगताप (वय ४२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, पुतणे, भावजय असा परिवार आहे. सासवड येथील श्रीनाथ कॉमर्स अकॅडमीच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांची खासगी शिकवणी घेत होते.