पुणे

टेंभुर्णीतील लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर प्रशालेचा दहावीचा 97.05 टक्के निकाल ; उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम

CD

TMB26B03933


लक्ष्मी आनंद विद्या मंदिरचा निकाल ९७ टक्के
टेंभुर्णी, ता. ९ : टेंभुर्णीतील श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित लक्ष्मी आनंद विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ९७.०५ टक्के लागला असून, उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप पुन्हा एकदा उमटवली आहे.

प्रीतम उमेश मडके(९३.४०) (प्रथम), अनुष्का ज्ञानेश्वर सरडे (८८.२०)(द्वितीय), वेदिका संतोष लोंढे (८६.६०) (तृतीय) सकल स्वप्नील दोशी- (८४.२०) (चतुर्थ), सार्थक दत्तात्रय बारकुंड (८५) (पाचवा) शिवानी शेखर गायकवाड (८३.४०), विराज तानाजी वाघ (८२.२०) गुण मिळविले आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे व सचिवा सुरजा बोबडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्राचार्य विकास करळे, पीआरओ सागर खुळे, ज्युनिअर कॉलेज विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: 'होर्मुझ'मधील निर्बंध अखेर शिथिल होणार; इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पांबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

Snakebite Antivenom: सर्पदंशावरील जीवनरक्षक लस निर्मितीसाठी डॉ. श्याम ढवण यांना उद्योगरत्न पुरस्कार

Junnar Crime : कुसुरमध्ये वडज धरण परिसरात शेती पंपाच्या केबल चोरीचा प्रयत्न फसला; तीन चोरटे नागरिकांच्या मदतीने पोलिसांच्या जाळ्यात

Porsche Car Accident : जामीनाच्या अटींचा भंग झाला असून साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता

खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे थेट मैदानात; विदर्भातून फुंकणार रणशिंग; आदित्य ठाकरे, संजय राऊतही सोबत...

SCROLL FOR NEXT