पुणे

माळशेज घाटात दरड कोसळून दोन ठार

CD

ओतूर, ता. ११ : मुंबईहून नगरच्या दिशेने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षावर दरड कोसळून दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना माळशेज घाटात घडली. मृतांमध्ये एका सात वर्षांच्या बालकाचा समावेश असून, एक महिला जखमी झाली आहे. मंगळवारी (ता. ११) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास माळशेज घाटातील मंदिर व बोगद्यादरम्यान ही घटना घडली.
सोयम सचिन भालेराव (वय ७) व राहुल बबन भालेराव (वय ३५, दोघेही रा.चंदनापुरी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) अशी मृतांची नावे आहेत.
दुर्घटनेनंतर सर्वांना त्याच रिक्षातून ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथे आरोग्य अधिकाऱ्यांनी दोघांना मृत घोषित केले. रिक्षात एकूण पाच प्रवासी प्रवास करीत होते. यांपैकी मुलाचे रिक्षाचालक वडील व आणखी एक जण सुखरूप बचावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan-Afghanistan War Video: पाकिस्तानात घुसून अफगाणिस्तानचा एअर स्ट्राईक, लष्करी तळ उद्ध्वस्त; व्हिडिओ पुराव्याने खळबळ

Exam Cheating: हद्दच झाली राव! थेट भोंगा लावून सांगितली प्रश्नांची उत्तरे, बारावीच्या परीक्षेत कॉपीचा असाही प्रकार; गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये २५५ कुटुंबांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश, नरेंद्राचार्यांचा गंभीर आरोप

Hingoli News: ‘बाबा, माझा पेपर आहे, मला लवकर सलाइन द्या’ मुलाची वडिलांना विनवणी, उपचाराला नेताना मृत्यू

Solapur Couple Case : तरुणाच्या त्रासाला कंटाळून दाम्पत्यानं संपवलं जीवन; 'तो' फोनवरून भेटायला बोलवायचा अन्..., अंथरुणात सापडली मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी

SCROLL FOR NEXT