पुणे

डेटिंग ॲपद्वारे लुटणाऱ्या दोघांना पोलिस कोठडी

CD

डेटिंगच्या आमिषाने तरुणाला
लुटणाऱ्या युवतीसह दोघांना अटक
खराडी, ता. ३ : डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणाला लुटणाऱ्या एका तरुणीसह दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली. कविता ऊर्फ पूजा नवीनचंद्र भट्ट (वय २७, रा. उत्तराखंड, सध्या रा. मीरा रोड, मुंबई) आणि नितीश नवीनसिंग (वय २५, रा. लक्ष्मी पार्क, नागलोई, दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींकडून दोन लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फिर्यादीची आरोपींशी डेटिंग अॅपवर ओळख झाली. त्यांना डेटिंगसाठी खराडीतील एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. तेथे बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली. त्यांच्या मोबाईलमधून ४० हजार रुपयांची रक्कम ट्रान्स्फर करून घेण्यात आली. त्यानंतर आरोपींनी मोबाईलही चोरून नेला. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) मनीषा पाटील करीत आहेत.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News :ठाणे पालिकेत गटार अन् पायवाटांमध्ये २५६० कोटींचा 'झोल'? नगरसेविका मृणाल पेंडसे यांचा घणाघात; मालमत्ता वाटपातही २ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Viral News: रातोरात कोट्यधीश! महिलेच्या खात्यात अचानक ९९,९४९,५८६ रुपये जमा झाले, नंतर जे घडलं त्यानं...; गावभर खळबळ

“हा अनुभव शब्दात न मावणारा” कलर्स मराठीच्या नायिका तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक

Junnar News : जुन्नरमध्ये महिलांच्या टोळीचा 'हांडे'फेरीवर डल्ला! गोडाऊन फोडून लंपास केले ९० तांब्याचे हांडे; एलसीबीने महिलांच्या मुसक्या आवळल्या

देशात लॉकडाऊन लागणार का? PM मोदींनी घेतलेल्या बैठकीत काय झालं? CM फडणवीसांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT