पुणे

बागेश्वर धाम महाराजांच्या ‘दिव्य दरबार’ला प्रतिसाद

CD

वडगाव शेरी, ता. २१ ः पंडित धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर धाम महाराजांचा ‘दिव्य दरबार’ आणि ‘हनुमान कथा सत्संग’ दुसऱ्या दिवशी उत्साहात पार पडले. संपूर्ण पुणे जिल्ह्यातून आलेल्या हजारो भक्तांनी या पर्वणीचा लाभ घेतला.

पुण्यातील संगमवाडी येथे जगदीश मुळीक फाउंडेशनने आयोजित केलेल्या तीन दिवसीय सत्संगातील आज दुसरे पुष्प धीरेंद्र शास्त्री यांनी गुंफले. महाराष्ट्रातील संत आणि आध्यात्मिक परंपरा मोठी असल्याचे सांगत त्यांनी अनेक दाखले दिले. मनुष्य यशस्वी होऊन मोठा झाला, तरी त्याचे पाय कायम जमिनीवर असायला हवेत. जगण्याला कायम अध्यात्माची जोड द्यायला हवी, गुरूचा आदर्श आपल्यासमोर ठेवून त्याप्रमाणे जीवन जगले पाहिजे, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.
‘रामकृष्ण हरी’च्या जयघोषात सत्संगाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT