पुणे

टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू

CD

वाघोली, ता. ५ : टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास केसनंद-कोलवडी रस्त्यावरील ऑप्टिमा हाईट्स सोसायटीसमोर घडली.
अजय प्रताप सूर्यवंशी (वय ३२, रा. साष्टे, कोलवडी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पोचालक गणेश तुकाराम शिंदे (रा. शिक्रापूर) याच्यावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यवंशी हे त्यांच्या दुचाकीने केसनंद येथून कोलवडीच्या दिशेने जात होते. भरघाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. किरण अशोक कांबळे (रा.वाडेबोल्हाई) यांनी फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra State Government Loan : महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा डोंगर ११ लाख २ हजार ६५४ कोटींच्याही पुढे जाणार?

UPSC Exam Result : यूपीएससीत राज्यातील ६० उमेदवार उत्तीर्ण

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Iran War Statement : खैमेनींच्या माघारी इराणचे प्रमुख खतीबजादेह यांची जबाबदारी, शेवटची गोळीपर्यंत लढण्याचा केला निर्धार, युद्ध आणखी पेटणार

Gold Rate Today: आज सोन्याच्या भावात मोठा बदल! एक तोळा सोन्याचा भाव किती? जाणून घ्या ताजा भाव

SCROLL FOR NEXT