पुणे

रामटेकडीत घराला शॉर्टसर्किटमुळे आग शॉर्टसर्किटमुळे आग

CD

हडपसर, ता. ९ : रामटेकडी येथील शांतिनगर झोपडपट्टीतील एका बंद घराला शॉर्टसर्किट होऊन आग लागली. यात घरातील संसारोपयोगी साहित्य खाक झाले आहे. मंगळवारी सांयकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
येथील प्रथमा इमारतीच्या मागील बाजूस ही वस्ती आहे. येथे अण्णा चतुर्भुज शिंदे यांचे घर आहे. ते स्वतः कामावर तर त्यांचे कुटुंब तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यामुळे घर बंद होते. सायंकाळी आग लागून महत्त्वाच्या कागदपत्रांसह घरातील साहित्य खाक झाले. दरम्यान, परिसरातील तरुणांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती कळताच अग्निशामक दलाची गाडी, वानवडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी व महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran War : इराणकडून सुरक्षा प्रमुखाच्या मृत्यूची कबुली, अमेरिकेचा होर्मुझजवळील क्षेपणास्त्र तळावर सर्वात शक्तिशाली बॉम्बने हल्ला

Palghar Bribery case: पालघरमध्ये आरोग्य अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, 35 हजार स्विकारत हाेते अन् काय घडलं!

Dharshiv Hailstorm News: लातूर-धाराशिवमध्ये गारपीटीचा कहर; शेती पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान; अवकाळी पावसाचा तडाखा!

Malkapur Accident: कंटेनरखाली चिरडल्याने दुचाकीस्वार ठार; मलकापूरजवळ अपघात, कंटेनरच्या वेगानं हाेत्याचं नव्हतं झालं!

शिक्षकांची नाही यंदा उन्हाळ्याची सुट्टी! एप्रिलअखेर जनगणनेचे प्रशिक्षण अन्‌ १६ मे ते १४ जूनपर्यंत करावी लागणार घरगणना, विशेष रजा मिळणार, वाचा...

SCROLL FOR NEXT