पुणे

धरण पाणीसाठ्यात दीड टीएमसीची घट

CD

खडकवासला, ता. ३१ : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये गेल्या १८ दिवसांत सुमारे दीड टीएमसी पाण्याची घट झाली आहे.
गेल्या २० दिवसांत धरण परिसरात पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे सुमारे अर्धा टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली. खडकवासला धरण साखळीत १३ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता ७.१४ टीएमसी पाणी शिल्लक होते तर आज ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजता‌ ५.६५ टीएमसी पाणीसाठा आहे. या १८ दिवसांच्या कालावधीत १.६० टीएमसी पाणी धरणातून कमी झाले आहे. त्याच कालावधीत १८ मे पर्यंत कालव्यातून पाणी सोडले जात होते. तसेच महापालिकेने पिण्याच्या गरजेसाठी यातील पाणी वापरले आहे. त्यामुळे पाण्याची घट झाली आहे. सध्याचा पाणीसाठा गेल्या वर्षापेक्षा थोडा अधिक आहे. ३१ मे २०२४ रोजी पाणीसाठा ५.१९ टीएमसी होता, तर यंदा तो ५.६५ टीएमसी इतका असून, सुमारे अर्धा टीएमसी पाणी अधिक साठले आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"आता त्याचे हातच बांधावे लागतील!" शुभमन गिल IPL 2026 Final आधी कोणाबद्दल असं बोलला?

Maharashtra Security Force: बेलगावच्या शेतकरी पुत्र शुभम मोताळे यांची महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड

US Blockade: अमेरिकेची नाकेबंदी निष्फळ? समुद्री मार्ग बंद, तरी इराणचा नवा डाव; रेल्वेने चीन आणि पाकिस्तानला तेल पुरवठा

३० फेब्रुवारीला जन्म, कागदपत्र पाहून मुस्लीम महिलेची याचिका फेटाळली; भारतीय मानण्यास हायकोर्टानं दिला नकार

दारुत मिथेनॉल, 4 आरोपींना 8 जूनपर्यंत कोठडी

SCROLL FOR NEXT