पुणे

कात्रज कचरा डेपोतील विसर्जन हौद बंद

CD

कात्रज, ता. ३१ : कात्रज कचरा डेपो परिसरातील गणेश विसर्जन हौद कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, यासाठी पतित पावन संघटनेच्या मागणीला यश आले आहे. या संदर्भात संघटनेचे उपाध्यक्ष प्रसाद वाईकर, कोषाध्यक्ष गिरीश काकडे व अक्षय जंबुरे यांनी धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे यांना निवेदन दिले होते.
‘‘गणेशोत्सवात भाविक अत्यंत श्रद्धेने मूर्तीची स्थापना करतात, मात्र कचरा डेपोतील हौदात विसर्जन केल्याने मूर्तीचे पावित्र्य राखले जात नाही. त्यामुळे हा हौद बंद करून अन्य ठिकाणी योग्य सोय करावी,’’ अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. संघटनेच्या या मागणीची दखल घेत प्रशासनाने डेपोतील हौद कायमस्वरूपी बंद केली आहे. तसेच विसर्जनासाठी मोरेबाग, लेकटाउनजवळील जलतरण तलाव व थोरवे मैदान येथे पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT