पुणे

गादेगावच्या शेतकरी बहुउद्देशीय संस्थेला आदर्श संस्था पुरस्कार

CD

UPR26B07899
मुंबई ः एकनाथ शिक्षक सेनेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार स्वीकारताना शेतकरी बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे प्रमुख प्रा. गणपत मोरे व मान्यवर.

शेतकरी बहुउद्देशीय संस्थेला राज्यस्तरीय आदर्श संस्थेचा पुरस्कार

पंढरपूर : गादेगाव (ता. पंढरपूर) येथील शेतकरी बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्थेला राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्काराने गौरविण्यात आले. एकनाथ शिक्षक सेनेच्या वतीने मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंगेश चिवटे आणि एकनाथ शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष बापूराव अडसूळ यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणपत मोरे यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी प्रकल्प संचालिका वर्षा मोरे, सहशिक्षिका लीना बागल, शीतल बागल, फर्जना पटेल, प्राचार्या तनुजा यादव, उपप्राचार्य नियाज मुलाणी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या भाषणानंतर सोनं 1,600 रुपयांनी महाग; चांदी 2 महिन्यांच्या उच्चांकावर; काय आहे ताजा भाव?

NEET UG 2026 Exam Cancelled: ९ वर्षांत १६ हून अधिक परीक्षा रद्द! २०१७ मध्ये स्थापन झाल्यापासून NTA का अन् कशी अपयशी ठरत आहे?

Metro 13 : मिरा-भाईंदर ते वसई-विरार मेट्रो १३ ला प्रतीक्षा मंत्रिमंडळाच्या मान्यतेची

Latest Marathi News Live Update : गावठी दारू अड्ड्यावर धाड; 4 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...

MSRTC: सर्व एसटी बसचे रूपांतर ई-बसमध्ये होणार, महामंडळ २०० चार्जिंग स्टेशन उभारणार, परिवहनमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT