पंचायत समिती कार्यालयात दिवे सुरूच
मावळ पंचायत समिती इमारतीमधील विद्युत दिवे रात्रंदिवस सुरू असतात. शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशीही ते सुरूच असतात. कर्मचाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे त्या बिलाचा भुर्दंड नागरिकांना कर रुपाने सोसावा लागतो. पंचायत समितीच्या प्रशासकांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे
- एक वाचक