पुणे

वाई:- जागतिक युद्धाच्या संघर्षांच्या आड दडलेले समीकरण समजून घेणे गरजेचे : श्री. अभिजीत जोग.

CD

युद्धाच्‍या आड दडलेले
समीकरण समजून घ्‍या

अभिजित जोग; वाईत वसंत व्‍याख्‍यानमाला

वाई, ता. ८ : अमेरिका- इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक संघर्षाच्या मागे दडलेले समीकरण समजून घेणे गरजेचे आहे. या संघर्षाचे आपल्या देशावर भविष्यात काय परिणाम होतात. याबाबत नागरिकांनी सजग राहिले पाहिजे, असे मत अभिजित जोग यांनी येथे व्यक्त केले.
लोकमान्‍य टिळक स्मारक संस्था संचलित वसंत व्याख्यानमालेत ‘सध्याची युद्ध परिस्थिती आणि भारत’ या विषयावर श्री. जोग बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड. उमेश सणस होते.
जागतिक राजकारण समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. वरवर दिसणाऱ्या घटनांवर विश्वास न ठेवता त्यांच्या मागील कारणांचा शोध घेतला पाहिजे, असेही त्‍यांनी सांगितले. आदित्य चौंडे यांनी प्रास्ताविक केले. राजेश भोज यांनी परिचय करून दिला. डॉ. अंजली पतंगे आणि माजी न्यायाधीश प्रतापराव शिंदे हे प्रायोजक होते. सुनील शिंदे यांनी सत्कार केला. स्मिता कान्हेरे यांनी सूत्रसंचालन केले. अमित वाडकर यांनी आभार मानले.
----------------------------------------
छायाचित्र :........WAI26B07860
वाई : अभिजित जोग यांचा सत्कार करताना सुनील शिंदे, त्यावेळी ॲड. उमेश सणस, आदित्य चौंडे आदी.
.......................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC परीक्षेत AI ची एंट्री! 569 उमेदवारांचे अर्ज थेट फेटाळले, कारण वाचून धक्का बसेल... पूजा खेडकर प्रकरणानंतर मोठा निर्णय

Pune Health: पुण्यात खळबळ! खेड-शिवापूर आरोग्य केंद्रातील औषध वितरणात निष्काळजीपणा उघड; आरोग्य केंद्रात चूक महागात

मध्य रेल्वेवर आणखी १२ एसी फेऱ्या, प्रतिसाद वाढल्यानं निर्णय; साध्या लोकलला फटका?

Whatsapp Scam : बॉसच्या नंबरवरून मेसेज अन् बँक अकाऊंट रिकामं! भारतात नव्या व्हॉट्सॲप स्कॅमचा सुळसुळाट, 'या' लोकांना केलं जातय टार्गेट

Cotton Sowing Delay : कापसाला मिळणार 8,600 रुपये हमीभाव; यंदा 20 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता, शेतकऱ्यांचे भवितव्य पावसावर अवलंबून

SCROLL FOR NEXT