पुणे

विंगच्या आदर्श विद्यालयाचा दहावीचा निकाल 93.77%

CD

विंगच्या आदर्श विद्यालयाचा
दहावीचा निकाल ९३.७७ टक्के

विंग, ता. ११ ः स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विंग (ता. कऱ्हाड) येथील आदर्श विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९३.७७ टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम राखली आहे.
यामध्ये स्वराली कुंभार (९४.४०) प्रथम, उदयराज यादव (९३) द्वितीय, तर पूर्वा खबाले (९०.४०) हिने तृतीय क्रमांक पटकावला. संस्कृती शिंगण (८९.८), अस्था माने (८८), श्रेया कुलकर्णी (८७.८०), सुप्रीत जंगले (८६.४०), सृष्ट्री पाटील (८६), श्रद्धा कचरे (८५.६०) यांनीही यश मिळवले.
परीक्षेसाठी एकूण २०७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १९६ उत्तीर्ण झाले. सेमी माध्यमचा निकाल १०० टक्के लागला आहे. मुख्याध्यापक टी. आर. फकीर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सत्कार केला.

-------------------------
02306, 02307, 02308
----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR 4 Rule: करदात्यांसाठी मोठा नियम! ITR-4 फाइल करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा बदल; फ्रीलान्सर आणि छोट्या व्यावसायिकांना धक्का

ICC ODI Ranking : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रतेसाठी चढाओढ; टीम इंडियासाठी महत्त्वाची बातमी... पाकिस्तानला धक्का, बांगलादेश पुन्हा ICC स्पर्धेला मुकणार

Latest Marathi News Live Update : वांगी खुर्द येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

Leopard Rescue : विहिरीत पडलेल्या बिबट मादीला वनविभागाने केले रेस्क्यू

IPL 2026 Controversy : टीम डेव्हिडवर बंदीची कारवाई? RCB vs MI सामन्यात नको ते करून बसलाय... Viral Video ची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

SCROLL FOR NEXT