पुणे

बाजार समिती निवडणुकीसाठी चार मतदान केंद्रे

CD

मार्केट यार्ड, ता. २२ : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तब्बल २० वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीसाठी २८ एप्रिलला मतदान होत आहे. यासाठी मतदारसंघनिहाय चार मतदान केंद्रे जाहीर करण्यात आली आहेत. एकूण १८ जागांसाठी १७ हजार ८१२ मतदार आहेत. सर्वाधिक सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून ११, ग्रामपंचायात संघातून ४, व्यापारी/आडते संघातून २ आणि हमाल मापाडी संघातून १ उमेदवार विजयी होणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान व्यापारी/आडते संघात सर्वाधिक चुरस आहे. सर्वाधिक मतदार आहेत. निवडणुकीसाठी दोन पॅनेल झाली आहेत. मात्र व्यापारी गटाच्या पॅनेलने कोणालाही पाठींबा दिलेला नाही. इथे दोन-दोन उमेदवारांनी पॅनेल बनविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

SCROLL FOR NEXT