पुणे

जोधपूरला जाणारी हवाई वाहतूक सुरु

CD

पुणे, ता. ७ : हवाई वाहतूक पुन्हा सुरु करावी, असे निवेदन पूना मर्चंट्स चेंबरने नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांना दिले होते. चेंबरच्या पाठपुराव्यामुळे पुण्याहून जोधपूरला जाणारी हवाई वाहतूक गेल्या आठवड्यापासून पुन्हा सुरु झाली असल्याची माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.
जोधपूर परिसरातील अनेक नागरिक पुण्यामध्ये मोठया प्रमाणात राहत आहेत. पुण्यामधून जोधपूरला तीर्थयात्रेसाठी जाणारा वर्गही जास्त आहे. तसेच, पुण्यातील व्यापाऱ्यांनाही व्यापारानिमित्त जोधपूरला जावे लागते. यापूर्वी पुण्यातून जोधपूरला जाण्यासाठी हवाई वाहतुकीची सुविधा होती. परंतु, काही कारणामुळे ती बंद केली होती. त्या पार्श्वभूमीवर चेंबरने सातत्याने पाठपुरावा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 आधी गुंतवणूकदारांसाठी मोठा इशारा; हे मुद्दे माहित नसतील तर नुकसान ठरलेलं!

धक्कादायक! गणित न आल्याने शिक्षकाकडून चिमुकल्याला अमानुष मारहाण, जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

Wife Donates Kidney: किडनीदानातून निभावली सात जन्मांची ‘साथ’! ‘ती’ने जपला समर्पणभाव, दिले पतीला नवजीवन; नाही सोडले धैर्य..

Latest Marathi news Live Update: चंद्रपूर काँग्रेसमधील वादावर पडदा; एकाच गटात सर्व नगरसेवक राहणार

Fit India Walk-a-thon : चालायचे पैसे मिळणार! Samsung ने आणली जबरदस्त ऑफर; फक्त 'एवढी' पाऊले चालून जिंका 10 हजार रुपये, पाहा काय आहे ऑफर

SCROLL FOR NEXT