पुणे

सनई-चौघड्यांच्या निनादात मार्केट यार्डात ‘श्रीं’चे आगमन

CD

मार्केट यार्ड, ता. १९ : सनई-चौघड्यांच्या निनादात आणि तुतारीच्या गजरात येथे ‘श्रीं’चे आगमन झाले. प्रतिष्ठापनेपूर्वी दुपारी ११ वाजून ११ मिनीटांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात शारदा-गजाननाची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी स्वरांजली बॅंड पथकाने वादन करत मिरवणुकीत रंग आणला. बाजार समितीचे संचालक गणेश घुले, अनिरुद्ध भोसले, संतोष नांगरे, युवराज काची, राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह अडतदार, व्यापारी, हमाल, तोलणार, वारणार, बाजार समितीचे कर्मचारी मिरवणुकीत सहभागी झाले होते. मंडळाचे अध्यक्ष सागर भोसले व कार्याध्यक्ष प्रसाद गव्हाणे यांनी सपत्नीक पूजा करत शारदा गजाननाची प्रतिष्ठापना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multi Lane Free Flow: टोल प्लाझावरील गर्दी संपणार! 120 च्या वेगात गाड्या धावणार, टॅक्स आपोआप कटणार, सरकार 'ही' नवी प्रणाली लागू करणार

Vasai Crime: लग्नमंडपात महिलांसोबत अश्लील वर्तन, वऱ्हाडी भडकले अन् नको ते घडले; वसईत खळबळ, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Cidco Action: मुंबईतील अनधिकृत जाहिरात फलकांवर ‘सिडको’ची धडक कारवाई

Shani Jayanti 2026: यंदा 15 की 16 मे, कधी आहे 'शनि अमावस्या'? जाणून घ्या योग्य तारीख, पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT