tomorrow mega block On the Pune-Satara Railway route 
पुणे

प्रवाशांनो, पुणे- सातारा मार्गाने उद्या रेल्वे प्रवास करताय? वाचा महत्वाची बातमी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे- सातारा रेल्वे मार्गादरम्यान विविध कामे करण्यासाठी रविवारी (ता. 22) चार तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे या दरम्यान धावणाऱ्या काही गाड्यांच्या वेळेवर परिणाम होणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

संजय राऊतांचे 'मिशन पुणे महापालिका'

'या' गाड्यांना होणार विलंब
चंडीगड- यशवंतपूर एक्‍स्प्रेस (क्रमांक ः 22686) ही गाडी दौंड- पुणे दरम्यान दोन तास, कोयना एक्‍स्प्रेस (क्रमांक ः 11030) ही एक तास, तर हबीबगंज साप्ताहिक विशेष गाडी (क्रमांक ः 01663) तीन तास उशिराने धावेल.

धक्कादायक! मृतदेह एकाचा अन् अंत्यसंस्कार दुसऱ्याचे

पुणे- कोल्हापूर- पुणे पॅसेंजर साताऱ्यांपर्यंतच
पुणे- कोल्हापूर- पुणे (क्रमांक ः 71419, 71420) पॅसेंजर फक्त कोल्हापूर ते सातारा दरम्यानच धावेल, असे रेल्वेकडून कळविण्यात आले आहे. 

सुर्यग्रहण पाहायचंय? मग, ही घ्या काळजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी कबड्डीचा खेळाडू! इतरांप्रमाणे मलाही न्याय....; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ काय म्हणाले?

Kolhapur Bullock Cart Race : पश्चिम महाराष्ट्रात बैलगाड्यांचा थरार! 82 गाड्यांचा सहभाग; कोल्हापूरच्या 'सतेज-ऋतू' शर्यतीत कोण जिंकला ट्रॅक्टर? वाचा विजेत्यांची यादी

Latest Marathi News Live Update : विधवा, मयत आणि दिव्यांग शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा- बच्चू कडू

2G Ethanol Uses : शेतीतील कचऱ्यापासून तयार होणार नवे इंधन! 2G इथेनॉलमुळे शेतकऱ्यांसह कोणकोणत्या क्षेत्राला फायदा?

Pune PMP Bus Service: घराबाहेर पडताच पाच मिनिटांत बस; पीएमपीचे ‘ट्रिपल फाइव्ह’ मॉडेल, वर्षअखेर १७१५ नवीन बस दाखल होणार

SCROLL FOR NEXT