पुणे

वंध्यत्व व मानसिक आरोग्य याविषयी उद्या मोफत वेबिनार

आजकालच्या धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात अयोग्य आहार व चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक तरुण विवाहित दाम्पत्यांना वंध्यत्वाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

आजकालच्या धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात अयोग्य आहार व चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक तरुण विवाहित दाम्पत्यांना वंध्यत्वाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या we are in this together या मोहिमेअंतर्गत व लोकमान्य मल्टिपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या सौजन्याने विवाहित दाम्पत्यांसाठी ‘वंध्यत्वाला भावनिक नजरेतून समजून घेताना’ याविषयी उद्या शनिवार (ता. ३०) सायंकाळी चार वाजता मनोविकार व मानसोपचार तज्ज्ञ, नमस्ते सायकोलॉजीच्या सहसंस्थापिका डॉ. सविता गायकवाड यांचा मोफत मार्गदर्शनपर झूम वेबिनार आयोजित करण्यात येत आहे.

आजकालच्या धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात अयोग्य आहार व चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक तरुण विवाहित दाम्पत्यांना वंध्यत्वाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वंध्यत्वाच्या वाढत्या समस्येमुळे मानसिक ताण-तणाव व नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. वंध्यत्वाला समस्या म्हणून न पाहता भावनिक नजरेतून कसे समजून घ्यावे आणि त्यातून आलेल्या नैराश्य व ताण-तणावाचे समायोजन कसे करावे, याबाबत योग्य मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. या उद्देशाने वेबिनारचे आयोजन करण्यात येत आहे.

या बाबींवर मार्गदर्शन...

१. वंध्यत्वाची कारणे व लक्षणे

२. निदान व उपचारपद्धती

३. वंध्यत्वाच्या समस्येमुळे स्त्रीच्या व एकूणच कुटुंबीयांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम

वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेली लिंक किंवा QR कोड ओपन करून, रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या ईमेल आयडीवर झूम वेबिनारची लिंक, आयडी व पासवर्ड मिळेल.

लिंक : www.waitt.in/register-now/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT