6e939699-9b95-4c85-a74a-eacfb8e95ef7.jpg 
पुणे

आग लागून नुकसान झालेल्या सायकल दुकानदारास मदतीचा 'हात' 

सकाळवृत्तसेवा

वारजे माळवाडी : उत्तमनगर येथील सायकल दुकानाला आग लागल्याने नुकसान झालेल्या दुकानदाराला व्यापारी संघटनेच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शिवणे उत्तमनगर व्यापारी संघटनेचे सदस्य असलेल्या न्यू राजस्थानी सायकल मार्ट या दुकानाला मागील आठवड्यात भीषण आग लागली होती. दुकान बंद असल्याने आग लागल्याने दुकानातील नवीन लहान मोठ्या सायकली, दुचाकी, सायकली टायर ट्यूब, स्पेअर पार्ट होते. आगीत त्यांचे दहा बारा लाखाचे नुकसान झाले होते. 

दुकानदार हे शिवणे उत्तमनगर व्यापारी संघटनेचे सदस्य आहेत. त्याला या संघटना व शिवणे उत्तमनगर मेडीकल असोसिएशनच्या वतीने त्या सायकल दुकानदार पटेल बंधू यांना रुपये १ लाख १ हजाराची मदत उत्तमनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पंधरकर यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सारंग राडकर, कुंतालाल मुनाेत, राजु मुनाेत, अतुल आगरवाल, गणेश माेरे, चतुर, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय बापट उपस्थित हाेते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT