लोक खातात म्हणून विकतात, गुटखा विक्रेत्यांवर मकोका लावण्यावर मंत्र्यांचं अजब विधान; म्हणाले, अंगाशी येईल, कारवाईऐवजी....

Tukaram Mundhe MACOCA Action: एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा विक्रेत्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र यावर मंत्री संजय सावकारे यांनी मोठं विधान केलं आहे.
FDA Tukaram Mundhe

FDA Tukaram Mundhe

ESakal

Updated on

मुंबई : गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध व्यापारात गुंतलेल्या टोळ्यांवर आता थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई होणार आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र असे मंत्री संजय सावकारे यांनी तुकाराम मुंढे यांच्या मकोका कारवाईबाबत मोठं विधान केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com