mumbai pune express way  sakal media
पुणे

मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, दोन किलोमीटर पर्यंत रांगा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. खालापूर टोन नाक्याजवळ जळपास दोन किमी पर्यंत रांगा लागल्या आहेत. बोरघाटात अपघात झाला होता. त्यामुळे रस्तेवाहतूक खोळंबली आहे. (Traffic Jam on Mumbai Pune express way)

बोरघाटात सकाळी साडेसातच्या सुमारास एका ट्रकने ट्रेलरला धडक दिली. यानंतर वाहतुकीची गती एका बाजूने मंद झाली होती. महामार्ग पोलिसांनी वेळेत पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र वीकएंड असल्याने हायवेवर मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. त्यामुळे ही कोंडी वाढली. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला होता. यानंतर मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर खालापूरजवळ लांबच लांब रांगा लागल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT