Traffic jam on Pune-Bangalore  Sakal
पुणे

पुणे-बंगळुरु हायवेवर वाहतूककोंडी; चांदणी चौक ते वारजे पूलापर्यंत वाहनांच्या रांगा

विकेंडमुळं पर्यटक प्रचंड उत्साही असून वर्षाविहारासाठी ते घराबाहेर पडले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : विकेंड असल्यानं घाटमाथा आणि ठिकठिकाणी वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गवर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पहायला मिळाली. सध्या पुण्यातील चांदणी चौक ते वारजे पूलापर्यंत वाहन्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. (Traffic jam on Pune Bangalore highway Queues of vehicles from Chandni Chowk to Warje Bridge)

शहरात सध्या पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी घाट, धरण परिसर आणि महाबळेश्वर इथं चांगला पाऊस सुरु आहे. त्यातच आज शनिवार आणि उद्या रविवार असल्यानं वर्षाविहारासाठी आणि विकेंड एन्जॉय करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले आहेत. त्याचा परिणाम म्हणून आज सकाळपासून हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमध्ये अनेक ठिकाणी अँब्युलन्स देखील अडकून पडल्या होत्या. चांदणी चौक ते वारजे पूलापर्यंतच अंतर पार करायला तब्बल १ तास एवढा अवधी लागत आहे. मागील २ तासांपासून या टप्प्यात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT