IPS officer ESAKAL
पुणे

IPS Officer : आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

‘सीआयडी’च्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी शशिकांत महावरकर

सकाळ डिजिटल टीम

पुणे : नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) राज्यातील सात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून मंगळवारी (ता. ९) काढण्यात आले.

डी. टी. शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त- पूर्व, ठाणे शहर (अतिरिक्त आयुक्त मीरा-भाईंदर-वसई-विरार). संजय जाधव, अतिरिक्त आयुक्त प्रशासन ठाणे शहर (अतिरिक्त पोलिस आयुक्त-पूर्व, ठाणे शहर). श्रीकांत पाठक, अतिरिक्त आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार (अतिरिक्त आयुक्त-प्रशासन ठाणे शहर). अभिषेक त्रिमुखे, पोलिस उपमहानिरिक्षक- राज्य राखीव पोलिस बल मुंबई (अतिरिक्त पोलिस आयुक्त मुंबई). शहाजी उमाप, अतिरिक्त आयुक्त- विशेष शाखा, मुंबई (पोलिस उपमहानिरिक्षक नांदेड परिक्षेत्र). शिवाजी राठोड, अतिरिक्त आयुक्त- दक्षिण विभाग नागपूर शहर (अतिरिक्त आयुक्त- विशेष शाखा, मुंबई).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT