Travel by bicycle can be done by Pune Maha metro  
पुणे

भारीचं! आता मेट्रोतून करता येणार सायकलसह प्रवास

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरातील सर्व वयोगटांतील सायकलप्रेमींना आपल्या सायकलसह मेट्रोमधून प्रवास करता येणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी दिली.

ते म्हणाले, ‘‘नागपूरला सायकलप्रेमींसह विद्यार्थ्यांना सायकलसह मेट्रोमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. याच धर्तीवर पुणे शहरातील विद्यार्थी, महिलांसह सर्वच सायकलप्रेमींना मेट्रोमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी जादा शुल्क आकारण्यात येणार नाही. त्यामुळे मेट्रोच्या प्रवाशांमध्ये नक्कीच भर पडून शहरातील सायकल योजनेला मदत होईल.’’

मार्केटयार्डातील वाय उड्डाणपुलाची निवीदा होणार रद्द

''पुणे शहरात विविध शैक्षणिक संस्था, आयटी कंपन्यांचे जाळे आहे. त्यामुळे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि आयटी कंपन्यातील कर्मचाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात आहे. त्यांना सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी थेट सायकलसह मेट्रोतून प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार आहे.''
- हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात AI आणि ग्रीन डेटा सेंटर पार्कला मंजुरी! AI कंप्यूट हब उभारणार; फडणवीस सरकारचा मेगा प्रकल्प

WTC POINT TABLE: ICCची पाकिस्तानवर मोठी कारवाई! बांगलादेशकडून हरले, त्यात नवीन संकट; भारताला आव्हान द्यायला गेले अन् आपटले

Pune News : नाव देताना विरोधीपक्ष होणार बेदखल; चारऐवजी तीन नगरसेवकांच्या स्वाक्षरीने देता येणार नाव

Katraj News : कात्रज उड्डाणपूल उतरण्याचा मार्ग अखेर मोकळा; कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला गती

चीनहून परतताच फोन-लॅपटॉप फेकले; डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यानंतर अमेरिकन शिष्टमंडळाचा निर्णय, कारण काय?

SCROLL FOR NEXT