पुणे

कऱ्हाड संक्षिप्तपट्टादोन

CD

झाडांच्‍या फांद्या
प्रवाहित तारांमध्‍ये

कऱ्हाड : शहरातील झाडांच्या वाढलेल्या फांद्या महावितरण कंपनीकडून छाटण्याची मोहीम मध्यंतरी राबविण्यात आली. त्यामुळे धोका टळला आहे. मात्र, सध्या शहरात काही ठिकाणी फांद्या प्रवाहित विजेच्या तारांत गेल्याचे दिसत आहे. शहरातील कन्याशाळेशेजारील घोडके गॅरेजसमोर झाडांच्या फांद्या या प्रवाहित तारेतून गेल्या आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते. महावितरणने त्याचा विचार करून तातडीने झाड्यांच्या फांद्या कमी कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
............................
बसस्‍थानक परिसरात
रिक्षांमुळे वाहतूक कोंडी
कऱ्हाड : बसस्थानक परिसरात सातत्याने रिक्षांची गर्दी होत आहे. त्यामुळे वाहनांची कोंडी होत आहे. त्याकडे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी लक्ष देणे आवश्यक आहे. अनेकदा वाहतूक पोलिसच तेथे नसतात. त्यामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. काही रिक्षाचालक मनमानी करून रिक्षा रस्त्यातच लावत असल्याने मोठी गैरसोय होत आहे.
.....................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Marathi News Live Updates: ९० दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सोलापुरात परतीच्या पावसाची हजेरी, पहाटेपासून शहरात पावसाची संततधार

Vaishanavi Girse : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी', सासरच्या छळाला कंटाळून इंजिनिअर तरुणीने स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT