पुणे

सकाळ संवाद

CD

रस्त्यावर फांद्या पडल्याने अडथळा
पिंपरीतील पॉवर हाऊस चौक, गणेश हॉटेल परिसरासह इतर ठिकाणी विजेच्या खांबाजवळील झाडाच्या फांद्या महावितरण कंपनीचे कर्मचारी व ठेकेदारांनी तोडल्या. यास सुमारे दहा दिवस उलटूनही फांद्या मुख्य रस्त्यावर पडून आहेत. त्यामुळे पादचारी तसेच वाहनचालकांना नाहक त्रास होत आहे. संबंधितांनी या फांद्या त्वरित हटवाव्यात.
- सुहास कुदळे, पिंपरीगाव

PNE26W18288
--------------
खराळवाडी : रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्या
-----------
पदपथावरील दुचाकीमुळे पादचाऱ्यांना त्रास
पुण्यातील सदाशिव पेठ येथील जॉगिंग पार्क कडे जाणाऱ्या मार्गावरील पदपथावर अनेक दिवसांपासून एक दुचाकी धूळखात उभी आहे. यामुळे पादचाऱ्यांना खूप त्रास होत आहे. तरी ही दुचाकी येथून तातडीने हटवावी.
- वसंत धोंडे, पुणे
PNE26W18290
-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia-Ukraine War: रशियावर युक्रेनचा ड्रोन हल्ल्यांचा कहर! ८२२ ड्रोन, भीषण आग अन् ६ जणांचा मृत्यू... मॉस्कोवर मोठा हल्ला

शेवटच्या क्षणापर्यंत गुप्तता; ऑपरेशन सिंदूरचा आदेश चिठ्ठीतून पोहोचला, नेमकं काय घडलं होतं? धक्कादायक खुलासा

AUS vs BAN: ऑसी दिग्गजांचा पारा चढला! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाँटिंगसह माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला सुनावलं

Police Honour: उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

SCROLL FOR NEXT