Tribute to the soldiers who Martyr in Galwan in Saswad 
पुणे

गलवानमध्ये वीरमरण आलेल्या सैनिकांना सासवडमध्ये श्रध्दांजली

दत्ता भोंगळे

पुणे : गराडे-सासवड (ता. पुरंदर) येथील शिवतीर्थ चौकात पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी व पुरंदर तालुका कमिटीच्या वतीने गलवान येथे वीरमरण आलेल्या सैनिकांना मेणबत्त्या पेटवून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

यावेळी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष व पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, पुरंदर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष विठ्ठल मोकाशी, पुरंदर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर मोकाशी, सासवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब पायगुडे, नगरसेवक विजय वढणे, नगरसेवक नंदकुमार जगताप, सासवड शहर माजी अध्यक्ष सागर जगताप, माजी नगरसेवक संतोष गिरमे, विवेक जगताप, संभाजी जगताप, गणेश खेनट, संतोष खोपडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------
प्रत्येक रविवारी होणार लॉकडाऊन; राज्य सरकारचा मोठा निर्णय
--------------
कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीवर; तर मृत्यूंची संख्या...
--------------
यावेळी चीनचा निषेध व्यक्त करण्यात आला. वीर जवान अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. तर पुष्पांजलीही अर्पण करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणे मेट्रोचा मोठा निर्णय! बंद असलेले गेट्स आता पूर्वीसारखे उघडणार नाहीत; मंगळवारी वेळेत बदल

Police Action: धूलिवंदनला कायद्याचा कडक पहारा! उल्हासनगर पोलिस सतर्क; समाजकंटकांवर राहणार करडी नजर

Latest Marathi News Live Update : दुबईमध्ये अडकलेल्या नागरिकांना मंत्री गिरीश महाजनांचा फोन, परिस्थितीची घेतली माहिती

जगावर घोंगावतंय महायुद्धाचं संकट! Baba Vanga यांनी दशकांपूर्वीच केली होती भीषण युद्धाची भविष्यवाणी; सध्याच्या घटनांशी जुळतंय का भाकीत?

IND vs ENG: २ पराभव अन्... ! भारताचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध रेकॉर्ड कसा आहे? जाणून घ्या आकडे कोणाच्या बाजूने

SCROLL FOR NEXT