Truck Fire sakal
पुणे

Truck Fire : महामार्गावर ट्रकने घेतला पेट; लाखोचे इलेक्ट्रॉनिक भंगार जळुन खाक

पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक करणारया ट्रक ने अचानक पेट घेतला या घटनेत ट्रक मधील लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक भंगार ट्रकसहीत जळुन खाक झाले आहे.

किरण भदे

नसरापूर - पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक करणारया ट्रक ने अचानक पेट घेतला या घटनेत ट्रक मधील लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक भंगार ट्रकसहीत जळुन खाक झाले आहे.

मुंबईहुन चेन्नईकडे जुने लॅपटॉप काॅम्पुटर इलेक्ट्रॉनिक पार्ट घेऊन निघालेला ट्रक भोर तालुक्यातील निगडे गावच्या हद्दीतुन जात असताना मागील बाजूने अचानक पेट घेतला रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहन चालकांनी ट्रक चालकाला ट्रक मागुन पेटल्याची माहिती दिल्यावर चालकाने ट्रक एकाबाजूला घेतला तो पर्यंत ट्रक ने जास्त पेट घेतला होता. चालक व क्लिनरने ट्रक मधुन त्वरित बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही.

किकवी पोलीस व महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत भोर अग्निशमन केंद्राचा बंब मागवला परंतु बंब येई पर्यंत ट्रक साहित्यासह पुर्ण जळुन खाक झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG New Rule: गॅस ग्राहकांसाठी 16 ऑगस्टची डेडलाईन! eKYC न केल्यास रिफिल आणि सबसिडीवर परिणाम; घरबसल्या eKYC कशी कराल?

Doctors Protest: महाराष्ट्रात २ लाख डॉक्टरांचा बेमुदत संप; OPD सेवा ठप्प, रुग्णालयांना मोठा फटका, नेमकं कारण काय?

लग्न करून मराठी कुटुंबात आली, महिन्याभरानंतर सकाळी उठून रडू लागली जिनिलिया; रितेशही घाबरला; आता सांगितलं कारण

Jio Offer: 15 महिने इंटरनेट आणि 12+ OTT फ्री! जिओने स्वातंत्र्यदिनानिमित्त आणली भन्नाट ऑफर!

Latest Marathi News Live Update : मार्क झुकरबर्ग यांनी CSAM, डीपफेक मजकूर आणि प्लॅटफॉर्मच्या संचालनातील त्रुटींबद्दल माफी मागितली

SCROLL FOR NEXT