पुणे

पुणे :...म्हणून तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतले ताब्यात (व्हिडिओ)

सागर आव्हाड

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यभरात भाजपकडून महाजनादेश यात्रा काढण्यात येत आहे. त्यानंतर या यात्रेदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालून त्यांचे स्वागत करण्याचा तयारीत असलेल्या भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.

'दारूमुक्त महाराष्ट्र'च्या मागणीसाठी तृप्ती देसाई यांच्याकडून आंदोलन करण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र, पोलिसांच्या चोख सुरक्षाव्यवस्थेमुळे हा डाव उधळण्यात आला. पोलिसांनी दारूच्या बाटल्यांच्या हारासहित दुपारी 12 वाजता तृप्ती देसाई यांना त्यांच्या राहत्या घरातूनच ताब्यात घेतले. तृप्ती देसाई सध्या सहकारनगर पोलिस ठाण्यात आहेत.

तृप्ती देसाई आज सायंकाळी 5 वाजता 'दारूमुक्त महाराष्ट्र'च्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालून स्वागत करणार होत्या. तत्पूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sting Ban: विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय! शाळांजवळ ५०० मीटरमध्ये स्टिंग पेय विक्रीवर बंदी, महायुती सरकारचे महत्त्वाचे निर्देश

Shaktipeeth Expressway : शेतीच्या मुळावर उठलेला शक्तिपीठ रद्द करा; उरुण-ईश्वरपूर पालिकेत सत्ताधारी-विरोधकांत जोरदार खडाजंगी, बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : सिंधुदुर्गातील करूळ घाटात दरड कोसळली; महामार्गावरील वाहतूक ठप्प

Ketan Agrawal Murder : केतन अग्रवाल हत्याकांडाचे बीड कनेक्शन, सिया-चेतनला मदत करणारा 'तो' तरुण कोण? तपासात धक्कादायक माहिती समोर

Nanarao Peshwa Park: झाशीची राणी जिथे घोडेस्वारी शिकल्या, ते ठिकाण पाहिलंय का? तात्या टोपेंचा खंजीर अन् १८५७ ची गाथा...हा ऐतिहासिक प्रवास चुकवू नका

SCROLL FOR NEXT