पुणे

क्षय रोगाला घाबरू नका. तो नक्की बरा होतो : वरिष्ठ क्षयरोग परिवेक्षक एन.वाय. दलाल,

CD

चपळगावात क्षयरोगाबाबत जनजागृती

अक्कलकोट शहर : क्षयरोग म्हणजे काय, त्याचे निदान, उपचार पद्धती, निक्षय पोषण योजना व निक्षय मित्र योजनेविषयी माहिती देऊन, ‘क्षयरोगाला घाबरू नका. तो नक्की बरा होतो,’ असे आवाहन वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक एन. वाय. दलाल यांनी केले. क्षयरोग पथक, अक्कलकोट अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, चपळगाव येथे टीबीमुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात दलाल मार्गदर्शन करीत होते. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मोहन शेगर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवलीला माळी उपस्थित होत्या. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवलीला माळी यांनी क्षयरुग्णांनी कोणता आहार घ्यावा, याविषयी सविस्तर माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

Pune News : आम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे नाही का?; महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सवाल, दोन केंद्रावरील परीक्षा रद्द

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Shendurwada News : रक्तरंजित वाळू, जमिनीच्या व्यवहाराची नशा, अन् विकासकामांतील भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमावण्याचा नाद सुटेना

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT