पुणे

तुकाराम गोळे यांचे निधन

CD

तुकाराम गोळे

हुमगाव ः हातगेघर (ता. जावळी) माजी सरपंच तुकाराम खंडू गोळे (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. हातगेघरच्या सरपंचपदासह सोसायटी सचिव तसेच, १७ वर्षे पोलिस पाटील म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. स्पष्टवक्ते, शिस्तप्रिय त्यांची पंचक्रोशीत ओळख होती. जावळीचे माजी भाजप तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांचे ते वडील होत.

A00296
तुकाराम गोळे
..................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईहून दुबईला निघालेलं विमान, उतरण्याआधी आला मिसाइल अलर्ट; हवेतच 'डबल रिवर्स'ची दुर्मिळ घटना, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : विशाखा सुभेदारांचा मुलगा कुवेतमध्ये अडकला

Wani Crime : धक्कादायक! लग्नासाठी मुलीला कुटुंबाच्या खुनाची धमकी; भाजप जिल्हाध्यक्षांच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल

Kolhapur Tragic Incident : घरात कोणालाही आपल्या मनातलं सांगितलं नाही, बारावीच्या विद्यार्थ्यांने थेट उचललं टोकाचं पाऊल

Horscope : भाग्यशाली बुधवार! उद्या 'या' चार राशींच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट; अचानक मिळणार पैसे, अडकलेले काम होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT