Two more positive in Pimpri Chinchwad and Total number of infected with corona is reached at 54 
पुणे

 पिंपरी चिंचवडमधील आणखी दोघे पॉझिटीव्ह:एकूण आकडा 54

सकाळवृत्तसेवा

पिंपरी :  शहरातील च-होली परिसरात राहणाऱ्या महिलेसह एका पुरुषाला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती शनिवारी सकाळी महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे शहरातील एकूण पॉझिटीव्ह संख्या 54झाली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सदर पुरुष पुण्यातील एका ठाण्यात पोलिस कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत 54 पैकी 13 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. शुक्रवारी 126 जणांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील दोघांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. पुरुषाचे वय 43 तर महिलेचे वय 38 आहे. हे दोघेही च-होली परिसरातील रहिवासी आहेत.

पुण्यातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कोरोना पॉझिटिव्ह - 19 
आतापर्यंतचे एकूण रुग्ण - 54 
पिंपरीतील रुग्णालयात उपचार सुरू असणारे रुग्ण - 36 
नवे रुग्ण - 2 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

असं काही बोलणं झालंच नाही! ट्रम्प यांचा दावा इराणने फेटाळला, घाबरलेल्या अमेरिकेचा वेळकाढूपणा

कोलंबियात हवाई दलाचं विमान कोसळून भीषण दुर्घटना, ११० सैनिकांचा मृत्यू; घटनेचे धक्कादायक व्हिडीओ समोर

खरातच्या संस्थानचं उत्पन्न साडे चार लाखांवरून वर्षाला अडीच कोटींवर; खडे, चिंचोके मंतरून लाखोंना विकायचा

एक पेन ड्राइव्ह तपासायला किती वेळ लागतो? २४ तासांत अहवाल द्या, हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

Air Pollution : उद्योगनगरी पिंपरी चिंचवडची हवा बिघडतेय! शुद्ध हवेचे दिवस तीन महिन्यांत केवळ १५

SCROLL FOR NEXT