पुणे

एफ-१६

CD

पंतप्रधानांच्या विमानाला यूएईचे सुरक्षा कवच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) हवाई हद्दीत दाखल झाल्यानंतर विशेष सन्मान म्हणून यूएईच्या हवाई दलाच्या एफ-१६ लढाऊ विमानांच्या तुकडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाला सुरक्षा कवच दिले.‘‘आज तुमच्या हवाई दलाने मला दिलेला सन्मान हा भारतातील जनतेचाही सन्मान आहे.’’ असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद यांचे समाज माध्यमातून आभार मानले. विशेष म्हणजे दोन्ही देशांमधील दृढ मैत्रीपूर्ण संबंधांचे प्रतीक म्हणून शेख मोहम्मद बिन झायेद यांनी स्वतः विमानतळावर दाखल होत पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tenth Schedule म्हणजे काय? राहुल नार्वेकरांच्या निकालावर कपिल सिब्बलांचा एकच मुद्दा ठरणार गेम चेंजर?

Gold Silver Price Today : शेअर बाजार सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरण; कालच्या तुलनेत किती बदल?

IND vs SL 1st Test: भारताच्या विजयी मार्गात विघ्न! गॉल मैदानावरून चिंता वाढवणारी बातमी; नेमकं काय झालंय?

Maratha Youth: मराठा तरुणांसाठी दिलासा! महामंडळाच्या कर्ज योजनेतील अटी लवकरच शिथिल होणार; ८०० कोटींचा निधी मागणार

Judicial Employees Protest: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा लवकरच एल्गार; राज्यातील ३४ हजार कर्मचारी समान वेतनासाठी एकवटणार

SCROLL FOR NEXT