Uber Cab Pune sakal
पुणे

Uber Cab Pune : कॅबचालकांच्या संपात उबरचा सहभाग नाही

कॅबचालकांच्या मंगळवारी (ता. २०) होणाऱ्या संपात ‘उबर’चे कॅबचालक सहभागी होणार नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कॅबचालकांच्या मंगळवारी (ता. २०) होणाऱ्या संपात ‘उबर’चे कॅबचालक सहभागी होणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांसाठी आमची सेवा नियमितपणे सुरू राहील, असे स्पष्टीकरण या कंपनीने गुरुवारी दिले.

शहरात सुमारे ५० हजार कॅबचालक आहेत. त्यात ‘उबर’च्या चालकांची संख्या मोठी असल्याचा कंपनीचा दावा आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) निश्‍चित केलेल्या दराप्रमाणे आकारणी करावी, अशी एका संघटनेची मागणी आहे. हे दर सध्याच्या दरापेक्षा जास्त आहेत. वाढीव दराची अंमलबजावणी करण्यास काही कंपन्या तयार नाहीत. त्यामुळे दुसऱ्या एका संघटनेने हा संप पुकारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Mayor: मुंबई महानगरपालिकेला महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट आली समोर, राजकीय हालचाली सुरू

AI Prank: ‘एआय’ इमेजचा विखारी प्रँक, बनावट अजगरामुळे टेन्शन वाढलं; मुंबईत नेमकं काय घडलं?

नवनीत राणा यांचं भाजपमधून निलंबन होणार? पराभूत उमेदवारांच्या तक्रारीनंतर पक्ष अ‍ॅक्शन मोडवर...

Accident News: भीषण अपघात! जेवत असलेल्या २० मजुरांना कारने चिरडले; २ जणांचा जागीच मृत्यू, अनेक गंभीर जखमी

Latest Marathi Live Update : जेजुरीत कामगारांचे भीक मागो आंदोलन

SCROLL FOR NEXT