Ujani dam overflow and Rain stop in the Temghar dam area 
पुणे

उजनी धरण ओव्हरफ्लो; टेमघर धरण क्षेत्रात पाऊस ओसरला

सकाळवृत्तसेवा

पुणे : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण ओव्हरफ्लो झाले असून, 58.71 टीएमसी (109 टक्के) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांपैकी वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तीन धरणे पूर्ण भरली आहेत. टेमघर धरणातही 95.50 टक्के पाणीसाठा झाला आहे. या चारही धरणांची उपयुक्त पाणीसाठा क्षमता 29.15 टीएमसी असून, सध्या 28.98 टीएमसी साठा झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खडकवासला धरणातून गुरुवारी सकाळी मुठा नदीपात्रात एक हजार 712 क्‍युसेक आणि कालव्यातून 1054 क्‍युसेकने विसर्ग सुरु आहे. भीमा खोऱ्यातील भाटघर, नीरा देवघर, वीर, मुळशी, कळमोडी, चासकमान, आंद्रा, आणि नाझरे ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. 

धरण क्षेत्रात पाऊस ओसरला  : 
टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल बुधवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. रात्रीही केवळ खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये, कंसात टक्केवारी : 
टेमघर 3.54   (95.50)
वरसगाव 12.82   (100)
पानशेत 10.65     (100)
खडकवासला 1.97  (100)


इतर धरणांतील पाणीसाठा
भामा-आसखेड 7.09   (92.51)
पवना 8.41     (98.88)
मुळशी 18.46   (100)
भाटघर 23.50     (100)
नीरा देवघर 11.73    (100)
वीर 9.41    (100)
उजनी 58.71    (109.58)

टेमघर 3.54   (95.50)
वरसगाव 12.82   (100)
पानशेत 10.65     (100)
खडकवासला 1.97  (100)


देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इतर धरणांतील पाणीसाठा
भामा-आसखेड 7.09   (92.51)
पवना 8.41     (98.88)
मुळशी 18.46   (100)
भाटघर 23.50     (100)
नीरा देवघर 11.73    (100)
वीर 9.41    (100)
उजनी 58.71    (109.58)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT