पुणे

महिलेच्या ओळखीचे आव्हान

CD

महिलेच्या ओळखीचे आवाहन
अहिल्यानगर, ता. ९ ः निंबळक (ता. नगर) शिवारात रेल्वे रुळाजवळ मृत अवस्थेत आढळून आलेल्या महिलेची अद्याप ओळख पटली नाही. एमआयडीसी पोलिसांसमोर या महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. रेल्वे रुळावर रात्री पाऊण वाजता अंदाजे ४० वर्षे वयाची जखमी महिला आढळून आली होती. तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश कोल्हे यांनी तपासणी करून तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या महिलेचा बांधा मध्यम, केस काळे, लांब, अंगात निळ्या रंगाचा गाऊन, तर विटकरी रंगाचे स्वेटर घातलेले आहे. या महिलेबद्दल कोणास काही माहिती असल्यास एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपासी अधिकारी हेड कॉन्स्टेबल शैलेश रोहोकले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

Pune Water Cut : पुणे शहरात पाणी कपात अन तक्रारींचा पाऊस; नऊ दिवसात तब्बल १२०० तक्रारी

Wagholi Accident : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे व्यापाऱ्याचा बळी; घसरून पडले, सेफ्टी टँकरच्या चाकाखाली आल्याने मृत्यू

​Kannad News : मुंगसापूरच्या बापु महाराजाच्या आश्रमावर FDA चा छापा; बोगस औषधविक्री संशयावरून कारवाई,'महाराज' हिमालयात गेल्याचा मॅनेजरचा दावा

SCROLL FOR NEXT