Pune Traffic Memes Viral Sakal
पुणे

Pune Traffic: विद्यापीठ चौकातील वाहतुकीत बदल; नेटकऱ्यांकडून टीका, Memes Viral

सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Pune Traffic Memes Viral : पुणे विद्यापीठ चौकात मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना आणि नागिरकांना जास्त त्रास सहन करावा लागणार आहे. त्यावरून सध्या सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. तज्ज्ञांच्या मताला नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात आहेत.

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

दरम्यान, तज्ज्ञांच्या मते वाहतुकीतील या बदलामुळे नागरिकांना कमी त्रास होईल. पण नेटकऱ्यांनी तज्ज्ञांच्या या मताला ट्रोल केलं असून त्यासंदर्भातील मीम्स ट्वीटरवर व्हायरल झाले आहेत. तर अनेकांनी या बदलावर संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओवर अनेक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Pune University traffic

विद्यापीठ चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. तर अनेकदा दोन दोन तास नागिरकांना ताटकळत राहावं लागतं त्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले असून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT