पुणे

शाहू अकादमी यश

CD

डॉ. फडतरे, हर्षल बोटेंचे
यूपीएससी परीक्षेत यश

सातारा, ता. १२ ः येथील छत्रपती शाहू अकादमी ॲण्ड सायन्स ज्युनिअर कॉलेजचे माजी विद्यार्थी डॉ. ओंकार फडतरे आणि हर्षल सुनील बोटे यांनी यूपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश मिळविले.
श्री. फडतरे यांनी देशभरात ३० वा क्रमांक मिळवला. त्यांची फॉरेस्ट ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली. हर्षल बोटे यांनी ४१ वी रँक मिळविली. त्यांनी भारतीय वन सेवा परीक्षेत यश प्राप्त केले. सध्या ते वस्त्रोद्योग मंत्रालय दिल्ली येथे सहायक विभाग अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या यशाबद्दल दोघांचे विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष वेदांतिकाराजे भोसले, प्राचार्य डिंपल जाधव व शिक्षकांनी अभिनंदन केले.


W18505
डॉ. ओंकार फडतरे


W18506
हर्षल बोटे
...........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातल्या कर्वेनगर पुलाखाली चालत्या गाडीने घेतला पेट, घटनेचा Video समोर...

Tukaram Mundhe: आता कारवाई थांबणार नाही! तुकाराम मुंढेची ताकद अजून वाढणार; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले...

जखमी हत्तींच्या मदतीला धावली 'एलिफंट ब्रिगेड'; पलामूमध्ये ४ पाळीव हत्तींचे अनोखे पथक

Indian Railway : खासगी कंत्राटदाराची निविदा रद्द! २३८ एसी लोकल रेक भारतीय रेल्वेच्या कारखान्यांतून

Pune News : समाविष्ट गावांना मोठा दिलासा! जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी मिळणार ‘सीडब्ल्यूपीआरएस’ची जागा

SCROLL FOR NEXT