पुणे

कोट्‍स

CD

अमेरिकेच्या सरहद्दीलगत शेकडो दहशतवाद्यांची जमवाजमव झाली असेल आणि ते ड्रोन, क्षेपणास्त्रांचा मारा त्या भूमीवर करीत असतील तर अमेरिका सीमापार घुसून दहशतवाद्यांचा नायनाट करेल ना? इस्राईल नेमके तेच करीत आहेत.
बेंजामिन नेत्यानाहू

इस्राईलचे पंतप्रधान
कोणाविषयीही द्वेषभावना बाळगणे हे राष्ट्रबांधणीच्या मूळ उद्दिष्टाच्याच विरोधात आहे. समाजात कोणत्याही प्रकारचे भेदाभेद असतील तर राष्ट्र महान बनू शकत नाही.
राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री


सध्याच्या स्थित्यंतरात्मक बदलांच्या काळात दुर्मीळ साधनसंपत्ती आणि तंत्रज्ञान यात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारताने प्रयत्नांची गती वाढवायला हवी. ऊर्जा आणि एआय क्षेत्रातील आत्मनिर्भरता हा राष्ट्रीय मोहिमेचा विषय बनायला हवा.
मुकेश अंबानी, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक- रिलायन्स इंडस्ट्रीज

इटलीच्या राष्ट्रीय हितसंबंधांना आम्ही सर्वोच्च महत्त्व देतो. माझी लोकप्रियता अमेरिकी अध्यक्षांशी संबंध कसे आहेत, यावर अवलंबून नाही.
जॉर्जिया मेलोनी, इटलीच्या अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात थेट २० टक्के वाढ; पश्चिम बंगाल सरकारचा मोठा निर्णय

मोदींच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, शिंदेसेनेला मिळणार आणखी दोन मंत्रीपद? या बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवणार!

कोचिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल, अनेक विद्यार्थी अडकले, जीव वाचवण्यासाठी धडपड

Eastern Freeway: एमएमआरडीएच्या विस्तारीकरण प्रकल्पात बदल, ९४९ झाडे वाचणार; प्रशासनाचा नवा प्लॅन काय?

Latest Marathi News Live Update : ठाकरेंच्या ६ फुटीर खासदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT