Vaccination Sakal
पुणे

गुरूवारी पुणे शहरातील लसीकरण मोहीम राहणार बंद

पुणे शासनाकडून महापालिकेला आज (बुधवारी) देखील लस उपलब्ध झालली नसल्याने उद्या (गुरूवारी) शहरातील लसीकरण बंद असणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शासनाकडून महापालिकेला (Municipal) आज (बुधवारी) (Wednesday) देखील लस उपलब्ध झालली नसल्याने उद्या (गुरूवारी) (Thursday) शहरातील लसीकरण बंद (Vaccination Close) असणार आहे. लस उपलब्ध झाल्यास शुक्रवारसाठी लसीकरणाचे नियोजन केले जाईल, असे महापालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

या आठवड्यात केवळ सोमवारी लसीकरण झाले आहे, त्यानंतर मंगळवार, बुधवारी लसीकरण केंद्र बंद होती. त्यानंतर आता गुरूवारही केंद्र बंद असणार आहेत. उद्या लस उपलब्ध झाली तर शुक्रवार व शनिवारचे नियोजन केले जाईल, असे महापालिकेने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

SCROLL FOR NEXT