Vaccination Sakal
पुणे

पुणे शहरातील लसीकरण मोहिम बुधवारी बंद

महापालिकेला शासनाकडून लस उपलब्ध झालेली नसल्याने बुधवारी शहरातील लसीकरण बंद असणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेला शासनाकडून लस (Vaccine) उपलब्ध झालेली नसल्याने बुधवारी शहरातील लसीकरण बंद (Vaccination Close) असणार आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणाचे नियोजन केले जाईल, असे महापालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

महापालिकेला गेल्या १५ दिवसात सुमारे दीड लाख लस मिळाली आहे, त्यामुळे दुसऱ्या डोससाठी प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. सोमवारी शहरात सुमारे ३५ हजार डोस उपलब्ध होते. पण ही लस संपल्यानंतर नव्याने लसपुरवठा हो शकलेला नाही. आज (मंगळवारी) लसीकरण होते, तसेच बुधवारी देखील लसीकरण बंद असणार आहे. लस मिळाली तर गुरूवारी लसीकरण सुरू केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: सर्फराज खान की ध्रुव जुरेल... कोणाला मिळावी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी? कार्तिकने दिलं स्पष्ट उत्तर

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले निर्देश

Kaygaon News : गोदावरीच्या पुरात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; आमदार बंब यांचे कुटुंबियांना सांत्वन

नीट पेपरलीक प्रकरणाची चार्जशीटही लीक, साक्षीदारांची नावं बाहेर, कोर्टानं सुनावलं...

IPL 2027: हार्दिक पांड्या परत आला तर चालेल का? गुजरात टायटन्सची कर्णधार शुभमन गिलसोबत चर्चा अन् मग...

SCROLL FOR NEXT