Vaccination esakal
पुणे

पुण्यात आज ५६ केंद्रांवर कोविशिल्ड, १६ कोव्हॅक्सिनचे लसीकरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे: कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतंर्गत उद्या (ता. ९) ५६ केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे. सर्व डोस हे कोविशिल्डचे असून उपलब्ध साठ्यापैकी ६० टक्के लस ४५ वर्षे वयावरील नागरिकांना पहिला डोस देण्यासाठी राखीव असणार आहे. तर कोव्हॅक्सिन लस १६ केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. (Vaccination of Covishield and 16 covaxin vaccine at 56 centers in Pune today)

४५ वर्षे वयापुढील नागरिकांनी १७ मार्चपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना बुधवारी कोविशिल्डची लस मिळू शकणार आहे. ६० टक्के लस ही ४५ वर्षे पुढील नागरिकांना पहिल्या डोससाठी देणार आहे. मात्र, यासाठी बुधवारी सकाळी ८ वाजता ऑनलाइन बुकिंग करता येऊ शकेल. उर्वरित लस ही दिव्यांग, स्तनदा माता, हेल्थकेअर, फ्रंट लाईन वर्कर्स यांना प्राधान्याने दिली जाईल. कोव्हॅक्सिनचे लसीकरण १६ केंद्रांवर सुरू राहणार आहे. उपलब्ध साठ्यापैकी १२ मे पूर्वी ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, अशा ६० टक्के नागरीकांना दुसरा डोस देण्यास प्राधान्य राहणार आहे. तर उर्वरित ४० टक्के लस ही ‘ऑन द स्पॉट’ नोंदणी करून दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT