Covishield and Covaxin Sakal
पुणे

पुण्यात तीन दिवसानंतर सोमवारी होणार लसीकरण

गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेचे लसीकरण बंद होते, आत उद्या (सोमवारी) शहरात १९५ ठिकाणी लसीकरण होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेचे (Municipal) लसीकरण बंद (Vaccination CLose) होते, आत उद्या (सोमवारी) (Monday) शहरात १९५ ठिकाणी लसीकरण होणार आहे. महापालिकेला कोव्हीशील्डचे (Covishield) ४५ हजार डोस (Dose) मिळाल्याने ह साठा केवळ एका दिवसा पुरताच वापरता येणार आहे. केंद्र सरकारकडून (Central Government) उद्या पुन्हा लस उपलब्ध न केल्यास मंगळवारी कोव्हीशील्डचे लसीकरण बंद असण्याची शक्यता आहे.

केंद्र शासनाकडून पुणे शहरासाठी कोव्हीशील्ड ४५ हजार ८५० तर कोव्हॅक्सीनचे ८ हजार ७५० डोस उपलब्ध झाले आहेत. कोव्हीशीडल्चे १८८ केंद्रांवर प्रत्येकी २२० डोस पुरविण्यात आले आहेत. उर्वरित सुमारे पाच हजार लस विशेष लसीकरणासाठी वापरली जाणार आहे. कोव्हॅक्सिनच्या सात केंद्रावर प्रत्येकी ५०० डोस उपलब्ध केला आहे. सोमवारी नव्याने कोव्हीशील्ड लसचा पुरवठा झाला तर मंगळवारचे नियोजन केले जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.

कोव्हिशिल्ड

-पहिल्या डोससाठी १५ टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे

-पहिल्या डोससाठी १५ टक्के लस थेट केंद्रावर उपलब्ध

- पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (७जून) घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी ३५ टक्के लस ऑनलाइन

- थेट केंद्रावर येणाऱ्यांसाठी ३५ टक्के लस दुसऱ्या डोससाठी

कोव्हॅक्सिन

- पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांसाठी १५ टक्के लस

- पहिल्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी १५ टक्के लस

- ३ ऑगस्ट पूर्वी पहिला डोस (२८ दिवस) घेतल्यांना दुसऱ्या डोससाठी ३५ टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

- दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी ३५ टक्के लस उपलब्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हॉटेलमध्ये शाळेतील प्रेयसीसोबत रात्र… शक्तीवर्धक गोळ्या घेतल्या, ५६ वर्षीय पुरुषासोबत काही मिनिटांत भयानक घडलं

Whatsapp Rules : सरकारचा नवा नियम! 1 मार्चपासून विना सिमकार्ड नाही चालणार Whatsapp; नंबर बदलल्यास अकाऊंट होणार बंद

Latest Marathi News Live Update : जालन्यात 21 धारदार तलवारींचा साठा जप्त

अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय? आज सायंकाळपर्यंत येणार डीजीसीएचा रिपोर्ट

Ramadan Inspiring Child Story : बाप रे! इतक्या लहान वयात कडक उपवास? फातिमाच्या 'त्या' निर्णयाने जळगावकर थक्क; पाहा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT