पुणे

ढेबेवाडी निधनवार्ता वसंतराव साळुंखे यांचे निधन

CD

वसंतराव साळुंखे

ढेबेवाडी : मालदन (ता. पाटण) येथील वसंतराव पांडुरंग साळुंखे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. अण्णा नावाने ते परिचित होते. सामाजिक, धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग हाेता. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक (कै.) पांडुरंग साळुंखे यांचे ते सुपुत्र, बिर्ला ओपास कंपनीचे मुख्य व्यवस्थापक विनोद साळुंखे, जगन्नाथ साळुंखे यांचे ते वडील, तर उद्योजक राजेश साळुंखे यांचे ते चुलते होत.

B08170
वसंतराव साळुंखे
-----------------

Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा भारतावर परिणाम! तेलापासून मसाल्यांपर्यंत अनेक वस्तू महाग, जाणून घ्या यादी...

Latest Marathi News Live Update : रिसोड शहरालगत असलेल्या पावर हाऊस परिसरातील खुल्या जागेत लागली आग

Holi 2026: मुख्यमंत्री निवासात होळीचा थाट! फुलांच्या वर्षावात साजरी झाली रंगपंचमी; मयूर नृत्य आणि पारंपरिक गाण्यांनी लुटला आनंद

Nashik Car Accident : सार्थकच्या जाण्याने आईचा आधार हरपला; वडिलांचे कोरोनात निधन, आता एकुलता एक मुलगाही गेला

गॅस बंद करायला विसरली आणि आगीचा भडका उडाला ; जीवानिशी वाचलेली मराठी अभिनेत्री

SCROLL FOR NEXT