पुणे

वसुंधरा स्कूलची यशाची परंपरा कायम

CD

कोथरूड, ता. ८ : वसुंधरा सेकंडरी स्कूलने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सलग १३ व्या वर्षीही १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. इयत्ता १० वीच्या ३६ विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, १२ विद्यार्थी प्रथम श्रेणी, तर ७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये लक्ष्मी विश्‍वकर्मा हिने ९२ टक्के, अनिकेत मराठे याने ९१.४० टक्के, तर श्रुती लवार्डे हिने ९०.६० टक्के गुणांसह अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले आहेत. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष अभय बिरारी, मुख्याध्यापिका स्मिता भांबरे व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: 'होर्मुझ'मधील निर्बंध अखेर शिथिल होणार; इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पांबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

Snakebite Antivenom: सर्पदंशावरील जीवनरक्षक लस निर्मितीसाठी डॉ. श्याम ढवण यांना उद्योगरत्न पुरस्कार

Junnar Crime : कुसुरमध्ये वडज धरण परिसरात शेती पंपाच्या केबल चोरीचा प्रयत्न फसला; तीन चोरटे नागरिकांच्या मदतीने पोलिसांच्या जाळ्यात

Porsche Car Accident : जामीनाच्या अटींचा भंग झाला असून साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता

खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे थेट मैदानात; विदर्भातून फुंकणार रणशिंग; आदित्य ठाकरे, संजय राऊतही सोबत...

SCROLL FOR NEXT