खुटबाव, ता. २० : दौंड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वाहन परवाना शिबीर कोविड काळापासून बंद आहे. तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी पुन्हा नियमितपणे सुरू करण्यात यावे, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली. यासंदर्भात आमदार कुल यांनी नुकतीच मुंबईत मंत्री सरनाईक यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर मागणीचे निवेदन दिले. त्यावर मंत्री सरनाईक यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.