ramchandra-dhumal 
पुणे

ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचे दीर्घ आजाराने निधन

सकाळवृत्तसेवा

पुणे - मराठी चित्रपटसृष्टीत धुमाळ काका नावाने ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ (वय 71) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. फँड्री, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, ख्वाडा, टाइमपास, सैराट, म्होरक्या अशा शंभरहून अधिक मराठी व हिंदी चित्रपटात त्यांनी चरित्र भूमिका साकारल्या. सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमध्ये त्यांनी भूमिका केली होती.

भूमिका छोटी असो की महत्त्वाची धुमाळ काका प्रत्येक भूमिका जगले. त्यामुळेच त्यांचे काम प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक कलाकाराला ते प्रोत्साहन देत राहिले. त्यांच्या निधनबद्दल चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Tariffs 2025: ट्रम्प यांनी ४१ टक्क्यांपर्यंत लादला कर, आदेशावर स्वाक्षरी... भारतासह ७० देशांवर आजपासून लागू

Crime News: साठीतला चोर सायकली विकून खेळायचा जुगार! महागड्या १९ सायकली जप्त, शाळा महाविद्यालयांच्या पार्किंग, क्लासेस ‘लक्ष्य’

Kharadi Drug Case : खेवलकरच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ, खराडी रेव्ह पार्टी प्रकरण; डेटा पोलिसांच्या हाती, न्यायालयास माहिती

Railway Development: छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्ग होणार दुहेरी; केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी, विकासाला गती

Santosh Vetal: जवानांसाठी सिंदूर महारक्तदान यात्रा: पैलवान संतोष वेताळ; नऊ, दहा ऑगस्टला करणार हजार जण रक्तदान

SCROLL FOR NEXT