पुणे

फलटणला आजी माजी सैनिकांची 30 प्रकरणे निकाली, प्रशासनाचे सैनिकांच्या कामाला प्राधान्य

CD

आजी-माजी सैनिकांची
३० प्रकरणे निकाली

फलटणला तहसील कार्यालयात बैठक

राजाळे, ता. १६ : आजी माजी सैनिकांचे, तसेच माजी सैनिक विधवा पत्नी, वीरमाता, वीर पिता, वीर पत्नी यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी फलटण तालुका समितीची प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात नुकतीच बैठक झाली. त्यात ३० आजी- माजी सैनिकांच्या अडचणीचे अर्ज सादर करून त्यांचा निपटारा करण्यात आला.

आमदार सचिन पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल स. दै. हंगे (निवृत्त), तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, पोलिस निरीक्षक संदीप जगताप, फलटण ग्रामीणचे अरविंद काळे, गटविकास अधिकारी प्रकाशकुमार बोंबले उपस्थित होते. माजी सैनिक व वीर पत्नी, वीर पिता, वीर माता आणि त्यांचे अवलंबित यांचे ३० तक्रारी अर्जदारांचे म्हणणे ऐकून घेतले. शक्य तितक्या प्रकरणांमध्ये योग्य ती कार्यवाही करून निकाली काढले. उर्वरित अर्ज संबंधित विभागांना पाठविण्यात आले.

00949
फलटण ः येथे आजी माजी सैनिकांचे प्रश्न सोडवताना सचिन पाटील, डॉ. अभिजित जाधव. (अमोल पवार ः सकाळ छायाचित्रसेवा)
...................................................
A00949

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT