पुणे

Vidhan Sabha 2019 :  पुण्यात दिवसभरात काय घडले...

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019
कोथरूड : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून नाराजांची मनधरणी 

पर्वती : भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळांचा शक्तिप्रदर्शन करीत अर्ज 

वडगावशेरी : जगदीश मुळीक ठरले शहरातील सर्वांत श्रीमंत उमेदवार 

पुणे कॅंटोन्मेंट : तीन नगरसेवकांच्या बंडखोरीची शक्‍यता 

हडपसर : मनसेचे जोरदार शक्तिप्रदर्शन 

खडकवासला : शिवसेनेची बंडखोरी 

कसबा : शिवसेना, मनसे, काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्‍यता 

शिवाजीनगर : भाजपमधील बंडाळी शांत करण्याचे प्रयत्न

पिंपरी - शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याविरोधात भाजपचे अमित गोरखे, बाळासाहेब ओव्हाळ आणि रिपब्लिकन पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांची बंडखोरी.

चिंचवड - महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

भोसरी - आमदार महेश लांडगे यांच्या मतदारांच्या भेटीगाठी.

मावळ - महायुतीकडून बाळा भेगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने उमेदवारी नाकारल्याने तळेगावचे नगरसेवक सुनील शेळके यांचा राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज.

भोर - शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्तात्रेय टेमघरे यांच्याकडून बंडखोरी. मनसेकडून अनिल मातेरे यांना उमेदवारी.    

पुरंदर - शिवसेनेचे विजय शिवतारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत प्रचार सभा. 

बारामती - वंचित बहुजन आघाडीकडून अविनाश गोफणे व बसपकडून अशोक माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल. 

इंदापूर - हर्षवर्धन पाटील यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय भरणे यांची कार्यकर्त्यांशी चर्चा. 

दौंड - राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाराम तांबे यांचा भाजपमध्ये प्रवेश.  

शिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पवार व भाजपचे बाबूराव पाचर्णे यांच्याकडून शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल. 

जुन्नर - शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांची प्रचार सभा. 

आंबेगाव - दिलीप वळसे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, शिवसेनेकडून राजाराम बाणखेले यांना उमेदवारी जाहीर. 

खेड - भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांची बंडखोरी. उमेदवारी अर्ज दाखल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

SCROLL FOR NEXT