BJP_NCP 
पुणे

Vidhan Sabha 2019 : मावळमध्ये भाजपला दणका; भाजपनेत्याला राष्ट्रवादीची उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मावळमध्ये भाजपला मोठा दणका बसला असून भाजपा नेते आणि मावळचे माजी उपनगराध्यक्ष सुनिल शेळके यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सेना-भाजपाच्या नेत्यांची प्रवेश करण्यासाठी रांग लागली असून आज सकाळी पालघरचे शिवसेना आमदार अमित घोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. तर, मावळचे भाजपा नेते सुनिल शेळके यांनी आज दुपारी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

दरम्यान, मावळ मतदारसंघातून सुनिल शेळके यांना राष्ट्रवादीच्यावतीने उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीर प्रवेश पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: 'तुम्ही भाजपवर टीका का करत नाहीत?', प्रश्नावर ओवैसी संतापले; अखिलेश यादवांना थेट चर्चेचे आव्हान

Trending Business: कंपनी असावी तर अशी! 7 जण बनले अब्जाधीश, तर 5,100 कर्मचारी झाले कोट्यधीश! नेमकं काय घडलं?

IRON MAN: हल्ककडून पराभूत होताच टोनी स्टार्कचं रूप बदललं! आयर्न मॅनचं भयानक 'आयर्न थिंग'मध्ये रूपांतर!

Tribal Students : आदिवासी उमेदवारांसाठी मंचर येथे स्पर्धा परीक्षा पूर्वतयारीचे मोफत प्रशिक्षण, गुरुवारी २६ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षणार्थी निवडीसाठी मुलाखती

IND A vs Nepal: पॉवरप्लेनंतर भारताला ३ मोठे धक्के; आधी अभिषेक शर्मा, आयुष पाठोपाठ वैभवही माघारी, नेमका कसा बाद झाला वैभव सूर्यवंशी

SCROLL FOR NEXT